Experience Safe Cooking Experience With Surya Gas Safety Device
For Demo Contact us today
+91 7030522169
Gala No 6,7,8, 1st Floor, Padmavati Complex, Datta Chowk, Near Chhatrapati Shivaji Maharaj Statue, Karad. Dist, Satara
Experience Safe Cooking Experience With Surya Gas Safety Device
For Demo Contact us today
+91 7030522169
Gala No 6,7,8, 1st Floor, Padmavati Complex, Datta Chowk, Near Chhatrapati Shivaji Maharaj Statue, Karad. Dist, Satara
Best & excellent device for home safety ,& commercial safety
Best & excellent device for home safety ,commercial safety
Bekar device hai..aur customer ke sath bilkul cooperate nahi karte
please tell your problem ma’am. we will help you accordingly.
छान आहे सेफ्टी मशीन आमचा गॅस अक्षरशः 9 ते 10 दिवस जास्त जातो मी 1 वर्ष झाले आपले मशीन वापरत आहे धन्यवाद दास कंपनी
Great and safe device. I’m so much happy to be user of this
Very good product
तुम्ही माहिती छान दिली आणि मशीन तर खुप छान आहे, सुरक्षा आणि सायलेंडर ची बचत पण होते. मी 2 मशीन घेतले आई बाबा साठी पण घेतले. Great product. 💯🔥
दास ग्रुप कंपनी आपन दिलेल सूर्या गैस सेफ्टी डीवाईस खरच खुप छान आहे.
कारण हे डीवाईस आमच्या घरामधे लावल्या पासून आमचे घर पूर्णतः सुरक्षित झाले आहे धन्यवाद
दास ग्रुप कंपनी आपन दिलेल सूर्या गैस सेफ्टी डीवाईस खरच खुप छान आहे.
कारण हे डीवाईस आमच्या घरामधे लावल्या पासून आमचे घर पूर्णतः सुरक्षित झाले आहे धन्यवाद
Thank u sir
Device छान आहे पण service बाबतीत मी नाराज आहे. लक्ष दिले जात नाही ग्राहक कडे.
Sir call mi 7517509264
Esa kabhi nahi hota . Kuch problem hai toh bill ke uper ek company ka number hai waha call kar sakte hai
एक दम जबरदस्त मशीन आहे गॅस ची बचत पण होते आणी किंमत पण योग्य आहे मशीन पण ब्रँडेड आहे
Device छान आहे..मशिन लावल्यानंतर एक अनुभव असा अला कि घरामधे शेगडीचे बटन 3 तास चालू होते.तरीदेखील घरात काहीच अघटित घडले नाही.आणि अजून एक अनुभव आला कि जी टाकी मला महिनाभर जात होती ती आता 8 ते 10 दिवस जास्त जाती.
Demo awadla massta product pan product la ISI mark nahi te kase kay? LPG chya saglya products na ISI certification lagte na?
Nice
Best & excellent device for home safety ,& commercial safety
Surya gas safety is One of the best gas safety device as compared to others.
डिवाइस खूप छान आहे
मी माझे घर पूर्णतः सुरक्षित केले आहे याबद्दल दास ग्रुप कंपनीचे मनःपूर्वक आभार
Very nice product seaf my fimaly
I like surya gas machine very much and it makes a big difference gas is saved no accident
Gas safety Divice
# salesman 🌟 they are very good in there job •show practical also
# price is normal
# 15 cr insurance policy is not available 💀
Good work
Very good
सूर्या गॅस सेफ्टी डिवाईस कंपनी या प्रोडक्ट मध्ये एक विशेष अनुभव आला की हे मशीन कुठल्याही ऑनलाईन च्या प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणजे डुप्लिकेट मशीन घ्यायचा काही संबंधच नाही….🙏🏻
या मशीन मुळे आता मी खूप सुरक्षित झालो धन्यवाद दास ग्रुप ऑफ कंपणी
मी खूप खूप समाधानी आहे मीच काय माझी सर्व family सुरक्षित आणि समाधानी आहे जे माहिती दिली आम्हाला ते धम्मपाल Raksheshmare sir यांनी दिली ती फार म्हणजे फारच महत्वाची होती जी की आम्हाला मुळीच माहीत नव्हती तर धन्यवाद सुर्या दास ग्रुप ऑफ कंपनी आणि sir तुमचे पण खूप खूप आभार